उद्या १० ते ५ या वेळेत ब्लाग निर्मिती कार्यशाळा होईल..
प्रशांत क-हाडे हे आपणाला blog निर्मिती साठी मदत करतील ....
कार्यशाळेस येताना laptop , मोबाईल , चार्जर सोबत आणावा
४ जी recharge असेल तर फार बरे होईल...
उद्याची कार्यशाळा चूकवू नका..
या , पहा आणि आवडले तरच बसा...
सायबर महाविद्यालय
सकाळी १० ते ५..
No comments:
Post a Comment