शाळा

शाळा

 माझी शाळेत शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना के.ए.सिदनाळे व शिक्षक.

माझी शाळेत शिवजयंती साजरी
कोल्हापूर: १९ फेब्रवारी
 छत्रपती ‍ शिवरायांची ३८७ वी जयंती माझी शाळा,सुसंस्कार हायस्कूल व अभिनव बालक मंदिर यांच्या वतीने साजरी करण्यात आली. माझी शाळेचे जेष्ठ शिक्षक के.ए.सिदनाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थापक एम.एच.मगदूम होते. शिक्षक संजय सुतार यांनी छत्रपतींच्या कार्याची माहिती दिली. माझी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अरुणा हुल्ले, सुसंस्कार हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय भोगम यांच्यासह  शिक्षक विदयार्थी  उपस्थित होते. अशोक कांबळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment