Thursday, June 29, 2017

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत माझी शाळेचे यश सुरेखा कस्तुरे राज्यात तेरावी


पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विदयार्थ्यासोबत संस्थापक एम.एच.मगदुम, मुख्याध्यापिका सौ.अरुणा हुल्ले, वर्गशिक्षिका सौ.मनिषा खवणेकर व पालक


पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत माझी शाळेचे यश
सुरेखा कस्तुरे राज्यात तेरावी
कोल्हापूर: ता.30 जून
कदमवाडी भोसलेवाडी येथील माझी शाळेच्या विदयार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. सुरेखा बाबासो कस्तुरे ही 300 पैकी 272 गुण मिळवुन राज्यात तेरावी आली. इतर विदयार्थ्यांनी ‍जिल्हास्तीरय गुणवंत यादीत स्थान पटकविले.
यामध्ये अनमोल पांडुरंग गवळी 266 (जिल्हयात 28 वा), शुभम सतीश पाटील 252 (जिल्हयात 78वा), प्रशांत भरत काळे 240 (जिल्हयात 139वा), शुभलक्ष्मी शंकर तारदाळे 238 (जिल्हयात 150 वी), अथर्व अशोक चव्हाण 238 (जिल्हयात 150 वा), अमृता अर्जुन बेळगांवकर 236 (जिल्हयात 169 वा), ओंकार बबन जानकर 234 (जिल्हयात 179 वा), सुश्मिता संजय चव्हाण 230 (जिल्हयात 198 वी)
यशस्वी विदयार्थ्यांना संस्थापक एम.एच.मगदुम, मुख्याध्यापिका सौ.अरुणा हुल्ले यांचे प्रोत्साहन व वर्गशिक्षिका सौ.मनिषा खवणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. 

No comments:

Post a Comment